महा-सामना: भारत विरुद्ध पाकिस्तान – सुपर फोरमध्ये रंगणार थरार

21/09/2025 आज दुबईत क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. इतिहास, अभिमान आणि अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी – सगळं काही या सामन्यात दावणीला लागलं आहे.

Post a Comment

0 Comments